सातबारा Watch

← झाडेगांव

Ferfar #2899 · झाडेगांव

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
437
Talathi
VAISHALI RAMESH MALODE
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एक्सीस बॅक लि शाखा शेगांव तर्फे व्यवस्थापक गहाणखत लिहुन देणार : गणेश सुभाष आखरे रा. झाडेगांव यांनी दुय्यम निबंधक शेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5668-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 437 क्षेत्र 1.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश सुभाष आखरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.