Ferfar #3355 · चिंचोली कारफार्मा
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 373/१४/ब
- Talathi
- जयश्री महादेव राणे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जना स्मॉल फायनांस बँक लिमिटेड शाखा खामगाव
गहाणखत लिहुन देणार : सुधीर पुंडलिक अवचार रा. चिंचोली कारफार्मा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खामगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3253-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 790000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 373/१४/ब क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधीर पुंडलिक अवचार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 790000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सत्यभामा पुंडलिक अवचार (खाता क्रमांक :- ) ,
वैशाली सुधीर अवचार (खाता क्रमांक :- ) ,
आदित्य सुधीर अवचार (खाता क्रमांक :- ) ,