Ferfar #586 · टाकळी नागझरी
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- श्रीकांत दिगंबर हाके
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सोपान बाळकृष्ण कराळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सोपान बाळू कराळे ऐवजी सोपान बाळकृष्ण कराळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.27 दि. 15/09/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/03/2025 मधील नोंदणी क्र.पी- N2485313 अन्वये सोपान बाळू कराळे ऐवजी सोपान बाळकृष्ण कराळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .