सातबारा Watch

← जवळा बु.

Ferfar #2950 · जवळा बु.

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
313
Talathi
विनोद दत्तू मस्के
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : ग्राम सेवा सो जवळा बु लिहून घेणार : पांडुरंग लक्ष्मण भटकर यांनी ग्रामसेवा सह.सो. जवळा बु.यांचा कर्ज बोजा कायम घेणार - पांडुरंग भटकर - 1805 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ग्राम सेवा सो जवळा बु सोसायटी यांचेकडील जावक क्रमांक १२५१ दिनांक २५/०९/२०२६ चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.