सातबारा Watch

← टाकळी धारव

Ferfar #932 · टाकळी धारव

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
वैष्णवी नारायणराव भेले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : को.ऑ.से. बँक खामगाव लिहून घेणार : मुरलीधर राधाकिसन चोपडे यांनी सर्व्हे क्रमांक : 77 तपशिल : ता ग दार को ऑ से बँक खामगांव तर्फे सरपंच टाकळी धारव हिस कोंडी हिने आपला सदर गट सालीम 75/- रु स गहाण दिला - 15077 ता ग दार को ऑ से बँक खामगांव तर्फे सरपंच टाकळी धारव हिस कोंडी हिने सदर गट 120/- रु स गहाण दिला ता 22/6/59 (नो) - 15077 दि 3/6/58 (नो) - 15077 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा शासन निर्णय क्र. संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 नुसार जिवंत सातबारा टप्पा दोन या मोहिमेंतर्गत सदर बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.