Ferfar #2379 · अळसना
शेगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन घेणार : भा.स्टेट बँक, शेगाव
लिहुन देणार : विनायक गोविंदराव लांजूळकर रा. अळसना यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 299000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 139, 59, 72, वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक गोविंदराव लांजूळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक KCC2176/2026/419 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.