सातबारा Watch

← सवर्णा

Ferfar #1511 · सवर्णा

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
सचिन रामकृष्ण मोरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था लिहून घेणार : दादाराव भिमराव लोखंडे तर्फे रेखा भिमराव लोखंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : कडुंन 44000/- रु कर्ज घेतले - 795 कर्ज घेणार -दादाराव - 795 सवर्णा ग्रामसेवा सह संथा म र न 978 - 795 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्रमांक02/2026 दिनांक09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.