सातबारा Watch

← सवर्णा

Ferfar #1512 · सवर्णा

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
सचिन रामकृष्ण मोरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-शेगाव लिहून घेणार : मधूकर जयराम वानखडे तर्फे भीमराव प्रल्हाद लोखंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : मधुकर जयराम वानखडे 11,000 S.B.I.शेगाव चा बोजा - 899 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र KCC/200/239/2176 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.