Ferfar #1331 · टाकळी विरो
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- सचिन रामकृष्ण मोरे
- First seen
- 5d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : सेंट्रल बँकऑफ इंडिया शाखा जलंब
लिहून घेणार : प्रल्हाद पांडुरंग शेगोकार
यांनी पांडुरंग जगदेव शेगोकार - 540
रु 14000/- कर्ज घेतले - 540
सि बी आय शाखा जलंब कडून - 540
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक BR/JALAMB/AKOLA/2026-27/09यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.