Ferfar #322 · इरखेड
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- सचिन रामकृष्ण मोरे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था,टाकळी धारव
लिहून घेणार : लिलाबाई वसंतराव लांजुळकार
यांनी सर्व्हे क्रमांक : 5 तपशिल : ग्राम.सेवा सह.संस्था.टाकळी धारव कर्ज रु.87000 कर्ज घेणार लीलाबाई वसंतराव लांजुडकर - 239
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 12/2026 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.