सातबारा Watch

← लासूरा खु.

Ferfar #2573 · लासूरा खु.

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
नलिनी भाऊराव गेडाम
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बुलढाणा अर्बन शाखा शेगाव लिहून घेणार : महादेव श्रीराम मालठाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 89 तपशिल : श्रीराम गणू मालठाणे यांनी गट नं 89 मधील जमीन बुलढाणा अ क्रे - 1200 सो शाखा शेगांव हिस पंधरा हजार रुपयास गहान दिली. दि 14/10/05. - 1200 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि. 04/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.