Ferfar #1932 · वरखेड खु.
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- श्रीकांत दिगंबर हाके
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बाबासाहेब उपाख्य नरेंद्रजी बोबडे नागरी सह पत संस्था मर्या खामगाव तर्फे शाखा अधिकारी कैलास सदाशिव पाटील
गहाणखत लिहुन देणार : वनिता विजय निलंगे ,विजय सदाशिवआप्पा निलंगे रा. वरखेड खु. यांनी दुय्यम निबंधक शेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6017-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वनिता विजय निलंगे ,विजय सदाशिवआप्पा निलंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.