सातबारा Watch

← गव्हाण

Ferfar #1288 · गव्हाण

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
135, 270, 58
Talathi
आनंद रमेशचंद्र देशमुख
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : gramseva sosa varud लिहुन घेणार : पद्माकर रामदास शेंडे यांनी सर्व्हे क्रमांक 135 वर फेरफार क्रमांक 11005 ने घेतलेला बोजा ग्रा.से.स.सो.वरुड हिस गहाण सर्व्हे क्रमांक 270 वर फेरफार क्रमांक 11005 ने घेतलेला बोजा ग्रासेससो वरुड हिस रामदास यांनी गहाण दिली. सर्व्हे क्रमांक 58 वर फेरफार क्रमांक 124 ने घेतलेला बोजा ग्रा.से.सह.सो.वरुड हिस रामदास शेंडे यांनी कर्जात गहाण दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.