सातबारा Watch

← वरूड

Ferfar #2509 · वरूड

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
184
Talathi
कैलाश किसन तायडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शेगांव लिहून घेणार : अविनाश आनंदा हांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 184 तपशिल : प्रमाणे अविनाश आनंदा हांडे यानी लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शेगांव तर्फे व्यवस्थापक गोपाळ साहेबराव भेंडे यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2317 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व दुय्यम निबंधक शेगाव यांचे कडील रिलीज डीड दस्त क्र.5611 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.