Ferfar #2511 · वरूड
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- कैलाश किसन तायडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : S B I शाखा शेगाव
लिहून घेणार : भाऊराव गोविंदा भोजने
यांनी सर्व्हे क्रमांक : 191 तपशिल : भाऊराव गोविंदा यांचेवर, SBI बँकेचा कर्जबोजा कायम. - 47
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत S B I शाखा शेगाव यांचेकडील बँक बोजा कमी करणे बाबत पत्र दि २६/१०/२०२६व जावक्र KCC/२१७६/२०२५/२६/०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.