Ferfar #2885 · तरोडा कसबा
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- कैलाश किसन तायडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : ग्राम सेवा सो तरोडा कसबा
लिहून घेणार : प्रमोद तेजराव तेलगोटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : दिनांक 19/04/2022 रोजी तरोडा कसबा ग्राम सेवा सहकारी संस्था चा प्रमोद तेजराव तेलगोटे यांच्या नावे र.रु. 60000/- कर्ज. - 2608
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक कमी करणे बाबत चे पत्र दि १२/१०/२०२६ चे जावक्र०९/२०२६ रोजी चे सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.