Ferfar #15350 · शेगांव भाग 1
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 201/2/A/9/अ
- Talathi
- अक्षय शंकर चौधरी
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : सावित्रीबाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शेगांव
लिहून घेणार : विनायक श्रीकृष्ण राजगुरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 201/2/A/9/अ तपशिल : प्रमाणे प्रिती विनायक राजगुरे ,विनायक श्रीकृष्ण राजगुरे यानी सावित्रीबाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शेगांव तर्फे व्यवस्थापक यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 13643
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.51 दि.04/10/2026 तसेच नोंदणीकृत प्रत्यंतरणपत्र दस्त क्र.5153 दि.15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.