Ferfar #58398 · शेगांव भाग 2
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 376/1/3
- Talathi
- वैभव विश्वासराव देशमुख
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओवरसीज बॅक शाखा शेगांव तर्फे व्यवस्थापक
गहाणखत लिहुन देणार : विकास पुंडलिक वानखडे रा. शेगांव भाग 2 यांनी दुय्यम निबंधक शेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5461-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 376/1/3 क्षेत्र 1.7537 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास पुंडलिक वानखडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.