Ferfar #58632 · शेगांव भाग 2
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 404/B/13
- Talathi
- वैभव विश्वासराव देशमुख
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
नोदीचा प्रकार- वक्फ नामा ची नोद, लिहून देणार- अमीर जमाते इस्लामी हिंद राष्ट्रीय अध्यक्ष तर्फे मुहम्मद जियाउद्दीन जैनोद्दिन यांनी सर्व्हे नंबर 403/B यातील प्लॉट नंबर 13 क्षेत्र.1.7100 आर चौ मी. लिहून घेणार- वक्फ संस्था मस्जीत हजरत उमर फारुख यांना लेखा अधिक्षक महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांचे कडील MSBW/BLD/427/2023दि.22/06/2023 नुसार व वक्फ नामा स्टंप न.314746दि.30/10/2019आणि स्टंप न. 14AA 210981दि.12/06/23 नुसार फेरफार घेण्यात आला