सातबारा Watch

← शेगांव भाग 2

Ferfar #58639 · शेगांव भाग 2

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
299/1/6
Talathi
वैभव विश्वासराव देशमुख
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 नोदीचा प्रकार- दुकानाचे खरेदी खत.लिहून देणार- नारायण खंडुजी जाधव यांचे नावे असेलेले सर्व्हे नंबर 299/1 मधील प्लॉट नंबर 6 चे दुकान क्र.1 क्षेत्र.23.97 चौ.मी लिहून घेणार- अमोल ज्ञानेश्वर बोदडे यांना सर्व्हे नंबर 299/1 मधील प्लॉट नंबर 6 चे दुकान क्र.1 क्षेत्र.23.97 चौ.मी. दुकान विक्री दिली.खरेदी खत चा दस्त क्र.4256 दस्ताचा दि.30/07/2026 खरेदी किमंत 860000 रु.घेऊन विक्री दिल्याने घेणार यांचे नाव 7/12 दाखल केले असे.