Ferfar #58709 · शेगांव भाग 2
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 311/2/C/4
- Talathi
- वैभव विश्वासराव देशमुख
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
नोदिचा प्रकार- FALT ची नोद ,लिहून देनार - अंजु ओमप्रकाश अग्रवाल यांनी सर्व्हे नंबर 311/2/C/4 मधील बाधण्यात आलेले FALT पैकी FALT नंबर 203 क्षेत्र.61.13 चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार- वंदना हेमंतराव चिखले यांचे नावे FALT नंबर 203 क्षेत्र 61.13 चौ.मी यांना विक्री दिली खरेदी चा दस्त क्र.4431 असून खरेदी चा दिनांक 06/08/2026 प्रमाणे दस्ताची किमंत 1100000 घेऊन घेणार यांचे नाव 7/12 दाखल केले असे.