सातबारा Watch

← शेगांव भाग 3

Ferfar #4507 · शेगांव भाग 3

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
676
Talathi
अक्षय शंकर चौधरी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : CBI शाखा शेगांव लिहून घेणार : सारंगधर अर्जुन आसोलकार यांनी सारंगधर आसोलकर यांचावर CBI शेगाव यांचा बोजा कायम - 23 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला LETTER NO. SHEGAON/CBI/973 दि. 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.