Ferfar #6147 · शेगांव भाग 4
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 782
- Talathi
- दिपाली मुरलीधर वऱ्हाडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
मृत्यूपत्र
अशोक नामदेव काठोळे ,यांनी अर्ज दिला कि कै.द्वारकाबाई ज नामदेव काठोळे हे 29/08/2026 ह्या दिनांक मयत झाल्या असुन त्यांनी लिहून ठेवलेले नोंदणीकृत मृत्यपत्राचा दि.11/06/2025 नुसार त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहे.
सर्वे क्र 782
अशोक नामदेव काठोळे (खाता क्र. 5206) लागवडीयोग्य क्षेत्र 0.59 हे.आर.चौ.मी. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. चौ सर्वे क्र 782
वैभव राजेश्वर काठोळे (खाता क्र. 5207) लागवडीयोग्य क्षेत्र 0.59 हे.आर.चौ.मी. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. चौ
दुय्यम निबंधक शेगाव जिल्हाबुलढाणा यांचेकडील मृत्यूपत्र /व्यवस्थापत्र दस्त क्र. 3316 दिनांक 11/06/2025 या मृत्यूपत्रा प्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्यूप्रमाणे नावे दाखल केली. मृत्यूपत्राची प्रत,मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.