Ferfar #1963 · पलसोडा
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- निखिल पंजाबराव सिताफळे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : पलसोडा ग्रामसेवा सह संस्था म र न 1119
लिहून घेणार : संजय बंडू पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : संजय बंडू पाटील यांनी पलसोडा सह.संस्था यांना 125000 गहाण - 1726
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.