सातबारा Watch

← मोमीनाबाद

Ferfar #3486 · मोमीनाबाद

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-07 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
माधुरी विश्वनाथ अंबादे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 प्रकरण -विहीरीची नोंद खातेदार प्रदीप सुधाकर ताठे यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे मोमिनाबाद ता.नांदुरा येथील गट नं 21 क्षेत्र 1.25 हे.आर मध्ये 1 विहीर आहे. करिता सातबारावर नोंद घेण्याकरिता फेरफार. अर्जदार यांचा अर्ज दिनाक 12/10/2026 तसेच तहसिलदार नांदुरा यांचे समोर दिलेले प्रतिज्ञापत्र क्रमांक 2792 दिनाक 30/09/2026 वरुण घेण्यात आला॰