Ferfar #3489 · मोमीनाबाद
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 198
- Talathi
- माधुरी विश्वनाथ अंबादे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
प्रकरण -बोअरवेल नोंद
खातेदार सुनंदा सुधाकर नागरे यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे मोमिनाबाद ता.नांदुरा येथील गट नं 198 क्षेत्र 1.41 हे.आर मध्ये एक बोअरवेल केलेला आहे. करिता सातबारावर नोंद घेण्याकरिता फेरफार. अर्जदार यांचा अर्ज दिनांक 23/10/2026 तसेच तहसिलदार नांदुरा यांचे समोर दिलेले प्रतिज्ञापत्र क्रमांक 7762 दिनाक 05/10/2026 वरुण घेण्यात आला॰