सातबारा Watch

← मोमीनाबाद

Ferfar #3500 · मोमीनाबाद

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
304
Talathi
माधुरी विश्वनाथ अंबादे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 प्रकरण -विहीरीची नोंद खातेदार मोहन दिनकर बोदवडे यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे मोमिनाबाद ता.नांदुरा येथील गट नं 304 क्षेत्र 1.0000 हे.आर मध्ये एक विहीर खोदलेली आहे.करिता सातबारावर नोंद घेण्याकरिता फेरफार. अर्जदार यांचा अर्ज दिनांक 05/11/2026 तसेच तहसिलदार नांदुरा यांचे समोर दिलेले प्रतिज्ञापत्र क्रमांक 2120 दिनाक 05/11/2026 वरुण घेण्यात आला॰