सातबारा Watch

← सावरगांव चाहू

Ferfar #1081 · सावरगांव चाहू

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
139, 154
Talathi
कपिल कैलास मोरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र चांदूर बिस्वा लिहून घेणार : श्रीकृष्ण रमेश पांडे यांनी रमेश सीताराम यांनी बँक ऑफ महाराष्ट्र चांदुर बिस्वा हिस गहाण दिले - 402 सर्व्हे क्रमांक : 139 तपशिल : रमेश सिताराम पांडे महाराष्ट्र बँक चांदुर कर्ज 5000/- - 464 सर्व्हे क्रमांक : 154 तपशिल : रमेश सिताराम पांडे महाराष्ट्र बँक चांदुर कर्ज 5000/- - 464 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ref at43/loan/2016-17 date 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.