Ferfar #4395 · चांदूर बिस्वा
नांदुरा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न 455 व 456 च्या जमीनीचे खातेदार धीरज गणेश जवरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव धीरज गणेश पाटील ऐवजी धीरज गणेश जवरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.नायब तहसीलदार नांदुरा यांच्याकडील आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एमआरसी-81/चांदुर बिस्वा/02/2026-27 दि. 30/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 31/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- (N-2572489) अन्वये धीरज गणेश पाटील ऐवजी धीरज गणेश जवरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .