सातबारा Watch

← चांदूर बिस्वा

Ferfar #4398 · चांदूर बिस्वा

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
3/70
Talathi
नरहरी तुकाराम उज्जैनकर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावी/स.म.अधि/सातबारा दुरुस्ती/680/2026 आदेश दिनांक : 03/08/2026 वि तहसिलदार साहेब नांदुरा यांचे क्र.कावी/स.म.अधि/सातबारा दुरुस्ती/680/2026 दि.03/08/2026 चे आदेशानुसार मौजे चांदुर बिस्वा येथील गट नं.3/70 या प्लॉट मध्ये जैनुद्दीन मो.ईब्राहीम ऐवजी मो. जैनोददीन मो. इब्राहिम अशी नावात दुरुस्ती करण्यात आली.