Ferfar #1990 · अलमपूर
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 209
- Talathi
- कैलास सीताराम घोपे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
खातेदार - शिवशंकर गोपाळ गायगोळ यांची मौजे अलमपूर मध्ये गट नं 209 क्षेत्र 2.44 आर मध्ये यांची एक जुनी बोअरवेल असल्याबाबत दिनांक 15/10/2026 रोजीचे प्राप्त अर्ज नुसार सदर नोंद घेण्यात आली.