Ferfar #6854 · निमगांव
नांदुरा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया निमगाव
लिहुन घेणार : श्रीकांत अशोकराव देशमुख
यांनी सर्व्हे क्रमांक 751 वर फेरफार क्रमांक 2323 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बँक निमगाव हिस श्रीकांत ह्यांनी गहाण दिले
सर्व्हे क्रमांक 752 वर फेरफार क्रमांक 1165 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बँक निमगाव हिस श्रीकांत यांनी गहाण दिले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.