सातबारा Watch

← निमगांव

Ferfar #6867 · निमगांव

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
नजराणा शेरखा तडवी
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- गिरीराज अजय मोहता रा. निमगांव(खाता क्रमांक1847) यांचे गट/सर्व्हे क्रमांक809/प्लॉट न 30/ब, बिगरशेती क्षेत्र 1.2350 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2350 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जमना मच्छा आसलकर , (खाता क्रमांक :-4273)गट/सर्व्हे क्रमांक 809/प्लॉट न 30/ब बिगरशेती क्षेत्र 1.2350 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदुरा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1964 दिनांक 24/06/2021 एन. ए.पी.34/निमगाव प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 809/प्लॉट न 30/ब