सातबारा Watch

← नारखेड

Ferfar #2908 · नारखेड

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
नजराणा शेरखा तडवी
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा निमगांव गहाणखत लिहुन देणार : रामकृष्ण दत्तु ढोले रा. नारखेड यांनी दुय्यम निबंधक नांदुरा यांचेकडील दस्त क्रमांक 3581-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134 क्षेत्र 2.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामकृष्ण दत्तु ढोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.