सातबारा Watch

← अवधा बु.

Ferfar #1676 · अवधा बु.

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
125, 126
Talathi
नजराणा शेरखा तडवी
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था अवधा लिहुन घेणार : प्रविण गोपाळ इंगळे यांनी सर्व्हे क्रमांक 125 वर फेरफार क्रमांक 565 ने घेतलेला बोजा प्रविण गोपाल यांनी ग्रा से सो हिस १५,००० रु गहाण सर्व्हे क्रमांक 126 वर फेरफार क्रमांक 585 ने घेतलेला बोजा प्रवीण गोपाल यांनी ग्रा से सो हिस १५,००० रु गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.