सातबारा Watch

← नांदुरा खु.

Ferfar #5638 · नांदुरा खु.

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
20/प्लॉट/10/एनएपी/36/10
Talathi
दया मोहन जोशी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम २००१ च्या महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ (सुधारणा ) २०२१ मधील तरतुदीनुसार आरिफ खान हैदर खान यांचे मालकीचे मौजे नांदुरा खुर्द येथील गट क्र.२० मधील भूखंड क्र.१० क्षेत्र ८७.७५ चौ.मी.हा अनधिकृत भूखंड नियमान्वित करण्यात आला आहे.