सातबारा Watch

← नांदुरा खु.

Ferfar #5646 · नांदुरा खु.

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
15/2/NA
Talathi
दया मोहन जोशी
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- खैरूनबी म. खलिक अ.पा.क.आई सईदाबी म. खालिकरा. नांदुरा खु.(खाता क्रमांक4055) यांचे गट/सर्व्हे क्रमांक15/2/NA, बिगरशेती क्षेत्र 1.2330 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2330 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अजीम मोहम्मद नूर मोहम्मद , (खाता क्रमांक :-5479)गट/सर्व्हे क्रमांक 15/2/NA बिगरशेती क्षेत्र 1.2330 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदुरा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1233 दिनांक 04/06/2014 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील अध्यादेश दि.४/११/२०२५ वि.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय नांदुरा यांचे मार्गदर्शन क्र.कावि/प्रस्तु-२/३४३७/२०२६ दि.१/१०/२०२६ वि.तहसीलदार साहेब नांदुरा ह्यांचे पत्र क्र.कावि /स.म.अधि/प्रस्तु-2/3088/2026 दि.31/08/2026 अनुसार मौजे नांदुरा खुर्द येथील गट न.15/2 NA मधील क्षेत्र 123.30 चौ.मी.बाबत नोंदणीकृत खरेदी खतानुसार झालेल्या व्यवहाराची महसुली अभिलेखात नोंद घेण्यात येत आहे