Ferfar #5655 · नांदुरा खु.
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/प्लॉट/16/NAP/36/1
- Talathi
- दया मोहन जोशी
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
युसुफखान अमानउल्लाखान रा. नांदुरा खु.(खाता क्रमांक3213) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/प्लॉट/16/NAP/36/1, बिगरशेती क्षेत्र 0.7962 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7962 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सफिया परवीन तस्लीम खान , (खाता क्रमांक :-5489)गट/सर्व्हे क्रमांक 20/प्लॉट/16/NAP/36/1 बिगरशेती क्षेत्र 0.7962 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदुरा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2060 दिनांक 25/11/2020 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील अध्यादेश दि.४/११/२०२५
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील सुधारणेनुसार अकृषक NAP 36 प्लॉट च्या नोंदी बाबत वि. तहसीलदार साहेब नांदुरा तहसील कार्यालय नांदुरा यांना मागितलेले मार्गदर्शन दि.१४/०७/२०२६
वि.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय नांदुरा यांचे मार्गदर्शन क्र.कावि/प्रस्तु-२/३४३७/२०२६ दि.१/१०/२०२६
वि.तहसीलदार साहेब नांदुरा ह्यांचे पत्र क्र.कावि /स.म.अधि/प्रस्तु-2/2068/2026 दि.16/07/2026 अनुसार मौजे नांदुरा खुर्द येथील गट न.20 /प्लॉट न.16/एन ए पी 36/1मधील क्षेत्र 79.62 चौ.मी.बाबत नोंदणीकृत खरेदी खतानुसार झालेल्या व्यवहाराची महसुली अभिलेखात नोंद घेण्यात येत आहे
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम १४९ अनुसार ग्राम महसूल अधिकारी कार्यालयास प्राप्त झालेल्या माहितीची अधिकार अभिलेखात नोंद घेणे.
तरीही योग्य नियमानुसार अकृषक NAP 36 प्लॉट च्या नोंदीबाबत निर्णय देण्यात यावा.कागदपत्रे दप्तरी दाखल.