सातबारा Watch

← नांदुरा खु.

Ferfar #5657 · नांदुरा खु.

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
40/2/3, 40/2/4
Talathi
दया मोहन जोशी
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमीटेड शाखा खामगांव गहाणखत लिहुन देणार : अजहर खान अजमत खान रा. नांदुरा खु. यांनी दुय्यम निबंधक नांदुरा यांचेकडील दस्त क्रमांक 3655-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/2/3, 40/2/4 क्षेत्र 0.9272 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजहर खान अजमत खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.