Ferfar #16622 · नांदुरा बु.
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/1/2/6/89/ए
- Talathi
- दिलीप जानराव खुराळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विस्तार फायनांशियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड शाखा खामगाव तर्फे शुभम गोपाल पवार
गहाणखत लिहुन देणार : विष्णु महीपत पोलाखरे रा. नांदुरा बु. यांनी दुय्यम निबंधक नांदुरा यांचेकडील दस्त क्रमांक 3556-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/1/2/6/89/ए क्षेत्र 0.9450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु महीपत पोलाखरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शारदा दीपक पोलाखरे (खाता क्रमांक :- ) ,
दीपक विष्णू पोलाखरे (खाता क्रमांक :- ) ,