सातबारा Watch

← नांदुरा बु.

Ferfar #16656 · नांदुरा बु.

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
26/2/7
Talathi
दिलीप जानराव खुराळे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमीटेड शाखा बुलढाणा गहाणखत लिहुन देणार : उमेश रामदास ढोले रा. नांदुरा बु. यांनी दुय्यम निबंधक नांदुरा यांचेकडील दस्त क्रमांक 3712-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/2/7 क्षेत्र 1.2750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश रामदास ढोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.