Ferfar #2381 · वाडी प्र. वडनेर
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 255
- Talathi
- शाहीन परवीन नात्थेखान
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा. प. क. एसआरव्ही -वाडी/44/2024-2025.
आदेश दिनांक : 30/09/2026
वरील आदेशानुसार मौजे वाडी येथील गट.न.255 क्षेत्र :1.82 सामाईक असून क्षेत्राची खालील प्रमाणे वाटणी करण्यात आली
1)सुनीता पुरोषत्तम इंगळे -0.60 हे. आर
2)निर्मला दिलीप देशमुख यांचे वारस गौरव दिलीप देशमुख व पूजा पंकज देशमुख _0.61 हे . आर
3)गौरव विनोद देशमुख -0.61 हे. आर