सातबारा Watch

← पिंपळखुटा धांडे

Ferfar #1691 · पिंपळखुटा धांडे

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
सारिका विठ्ठलराव चतुर
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म. बुलडाणा शाखा नांदुरा तर्फे राजेंद्र दयाराम मापारी वय 54 गहाणखत लिहुन देणार : संजय अजाबराव धांडे रा. पिंपळखुटा धांडे यांनी दुय्यम निबंधक नांदुरा यांचेकडील दस्त क्रमांक 3614-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय अजाबराव धांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.