Ferfar #4526 · रसुलपूर प्र. राजा
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- सारिका विठ्ठलराव चतुर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
मौजे रसूलपुर प्र राजा येथील गट क्र 31 मधील 1.20 हे आर शेतजमीनिवर 1 जुनी विहीर आहे असे प्रतिज्ञापत्र क्र 2605 दी 14/07/2026 दिलेवरून व स्थल पाहणी केल्यावरून इतर अधिकारात कैलास वामन वाकोडे यांच्या नावे विहीरीची नोंद घेण्यात आली