Ferfar #2642 · वडाळी
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 256
- Talathi
- दया मोहन जोशी
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : वडाळी ग्रामसेवा सह.संस्था मर्या र न.७८९
लिहून घेणार : संतोष मारोती पारस्कर
यांनी सर्व्हे क्रमांक : 256 तपशिल : ग्रा.से.स.सं.र.न.789 हिस मारोती यानी - 455
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.