सातबारा Watch

← वडाळी

Ferfar #2646 · वडाळी

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
252
Talathi
दया मोहन जोशी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : वडाळी ग्रामसेवा सह संस्था लिहून घेणार : दयाराम भावजी कोळसकार यांनी ग्रा.से.स.सं.र.न.789 हिस दयाराम यांनी ४५००० ला तारण - 1021 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.