सातबारा Watch

← विटाळी

Ferfar #1534 · विटाळी

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
केशव शिवानंद जायभाये
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 सुमनबाई श्रीकृष्ण सातव, लताबाई विजय करांगळे व सत्यभामा एकनाथ घाटे मौजे विटाळी गट नं 98 मध्ये यांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने ची एक समाईक विहीर असा अर्ज व ग्रामपंचायत अधिकारी विटाळी व सरपंच विटाळी यांचे प्रमाणपत्र दाखल केले सबब, फेरफार घेण्यात आला.