Ferfar #7322 · वडनेर भाग 1
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 304
- Talathi
- केशव शिवानंद जायभाये
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मोहम्मद सादिक मोहम्मद इसा मौजे वडनेर भाग 1 गट नं 304 मध्ये यांची एक विहीर असा अर्ज व प्रतिज्ञालेख क्र.4130 दाखल केले असून, मोका पाहणी केली असता विहीर आढळून आली सबब फेरफार घेण्यात आला