सातबारा Watch

← खंडाळा

Ferfar #1846 · खंडाळा

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
कैलास सुखदेव चोपडे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 मौजे खंडाळा ता.नांदुरा येथील गट नं.79 मधील खातेदार सुषमा ज्ञानेश्वर खोद्रे यांनी सत्तु चंद्रभान मेढे यांच्या जवळून दुय्यम निबंधक नांदुरा यांचेकडील दस्त क्र.2077 दिनांक 13/06/2024 नुसार विहिरीसह इलेक्ट्रिक मीटर व मोटारपंप पुर्णहक्कासह खरेदी करून घेतले.