Ferfar #1849 · खंडाळा
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- कैलास सुखदेव चोपडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौजे खंडाळा ता.नांदुरा येथील गट नं.57 मधील खातेदार कुसुमबाई सत्तु मेढे ह्या मय्यत झाल्या असून त्यांच्या हिश्याची विहीर त्यांचा वारसाच्या नावे दिलीप सत्तु मेढे व इतर 4 वारसाचा फेरफार क्मांक 1722 नुसार त्या विहिरीवर त्या वारसाचा सारखा हिस्सा राहील.